Bharat Jadhav | माझ्या आयुष्यातला 'बाप माणूस' - भरत यांनी विजू मामांची सांगितली खास आठवण | Moruchi Mavshi
2021-08-26 20 Dailymotion
२४ ऑगस्टला दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्त भरत जाधव यांनी त्यांच्या विषयी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी विजू मामांची खास आठवणही सांगितली आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale